सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२३सप्टें.) : मार्गदर्शिका तथा उपराजधानी नागपूर निवासी याेग शिक्षिका मायाताई काेसरे आज गुरुवार दि.२३ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता नागपूर वरुन विमाने लद्दाख दाै-यावर रवाना झाल्या आहे. त्यांचा हा त्यांचा प्रवास दाैरा १२ दिवसांचा असल्याचे त्यांनी आज सकाळी भ्रमनध्वनी वरुन आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले. उपराेक्त लद्दाख दाै-यात एकशे आठ सदस्य सहभागी झाल्याच्या त्या म्हणाल्या.
दरम्यान त्यांचे या बारा दिवशीय दाै-यासाठी अधिवक्ता मेघा धाेटे, प्रभा अगडे, स्मिता बांडगे, वनिता नागापूरे, नंदिनी लाहाेळे, काजल दुधे, सुवर्णा लाेखंडे, वंदना आगलावे, छबूताई वैरागडे, चंदाताई वैरागडे, भावना खाेब्रागडे ,सुविधा चांदेकर, माया नन्नानरे,ज्याेती मेहरकुरे, वर्षा शेंडे, मालती शेमले, रजनी रनदिवे, विजया तत्वादी अर्जुमन शेख, शुभांगी डाेंगरवार, सारीका खाेब्रागडे, दर्शना चाफले, संजिवनी धांडे, सुविद्या बांबाेडे, शितल मेश्राम कल्यानी सराेदे, मंथना नन्नावरे, सराेज हिवरे, रसिका ढाेणे, पुनम रामटेके, पुनम मडावी आदींनी मायाताईंना शुभेच्छा दिल्या आहे.
या दाै-यात मायाताई काेसरे अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार आहे.
सहजं सुचलं व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई काेसरे लद्दाख दाै-यावर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 23, 2021
Rating:
