टॉप बातम्या

संजय गांधी निराधार याेजनेच्या सदस्या अर्चना चावरे यांच्या भेटी



सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१६ सप्टें.) : मूल संजय गांधी निराधार याेजना समितीच्या सदस्या तथा राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चना मार्कंडी यांनी आज गुरुवार दि.१६ सप्टेंबरला मूल तालुक्यातील काही भागात प्रत्यक्ष भेटी देवून तेथील निराधारांच्या समस्या जाणून घेतल्या अश्या प्रकारच्या समस्या जाणून घेवून वेळ प्रसंगी त्यांना मदत व सहकार्य करणाऱ्या अर्चना चावरे या पहिल्याच जिल्ह्यातील महिला आहे.

मध्यंतरी या याेजनेचा सदस्या पदाचा पदभार सांभाळताच त्यांनी अनेक निराधार याेजनेचे प्रकरण निकाली काढण्यास सभेत ठेवले हाेते. काही प्रकरणात स्वता त्यांनी धडपड करुन त्रुटीची पुर्तता करुन घेतली हाेती. हे विशेष !
Previous Post Next Post