सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (१७ सप्टें.) : शहरात रात्री उशिरा स्वराज्य ध्वज दिंडीचे सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या वतीने जलोष्यात स्वागत करण्यात आले.
बारा हजार किमोमीटर प्रवास दिंडी करणार असून , स्वराज्य ध्वज स्तंभाची उंची 74 मीटर असून वजन 18 टन असणार आहे, स्वराज्य ध्वजाचा आकार 96×64 फूट असणार आहे तर वजन 90 किलो आहे..आजचा 8 दिवस दिंडीचा होता.
एकतेच प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वज दिंडीचे मार्गदर्शक नानाजी गवळी व ऋषीकेश करभजन व संदीप शिंदे जी यांनी संकल्पना मांडली स्वराज्य ध्वज दिंडी सहभागी पदाधिकारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष आशिषभाऊ मानकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षा सारिकाताई ताजने, राष्ट्रवादी यवतमाळ शहर अध्यक्ष पंकजभाऊ मुंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राहुलभाऊ काणारकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटिका वर्षाताई निकम, मुरलीधरराव डेहनकर, चिंतामणी देवस्थान चे अध्यक्ष चदुभाऊ चांदोरे, श्यामभाऊ केवटे, अभिषेक पांडे, करण मून,संगीता ताई गावंडे, गायत्री ताई नवाडे, लताताई खांदवे, सारिका ताई ठोंबरे, अरुणा ताई गावंडे,संजय मेश्राम, चंद्रकांत ताजने, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मनिषा काटे,राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रितेश बोबडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शितल कुरटकर, दिपकभाऊ धात्रक, राजुभाऊ वनकर, कुमार चौधरी, उमेश चव्हाण,युवती जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी चांदोरे, कळंब शहर अध्यक्ष राहुल धाडसे, युवक अध्यक्ष निलेश गोंदे, विध्यार्थी अध्यक्ष मनोज पिसे , युवती तालूका अध्यक्ष किरण येरमे, युवती कलमं शहर अध्यक्ष नंदिनी शेंडे, अमोल मेश्राम, देविदास कासार,प्रशांत भोयर,अक्षय राऊत, बबलू ढगे,बशु भाऊ माहुलकर, विशाल आढल, गजू मडावी, अल्ताब, अनुप भाले राव, विकी ओंकार, प्रदीप भोयर, शुभम कांबळेनिखिल आसुटकर, रोशन पोटे, बाबुराव राठोड, समीर मस्कर, अमित भोयर, प्रफुल ठाकरे, मनवर अली सैय्यद, तन्वीर अली सैय्यद, लक्ष्मण ढाले, प्रशांत भोयर, हेमंत शिरोडे, आकाश काटे, नयन बारदमवार, शुभम मिठे, राजुभाऊ गरुड, आदी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
कळंब शहरात स्वराज्य ध्वज दिंडीचे जलोष्यात स्वागत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 17, 2021
Rating:
