मंत्री राणे विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दाखल

सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (२४ ऑगस्ट) : केंद्रियमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांविषयी चुकीचे वक्तव्य केले या कारणाने पूर्व विधानसभा संघटक मा.श्री.रेणुकादास (राजु भाऊ) वैद्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पुंडलीक नगर पोलीस ठाण्यात राणेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

यावेळी संतोष खेंडके, वामनराव शिंदे, सुर्यकांत जायभाये, अजय गटाने, संजय दराडे, राजु चव्हाण, बापु कवळे, हिंमत पटेल, सचिन जेजुरकर, दत्ता निंबाळकर, राम केकान, राज नीळ, कैलास तिवळकर, भरत ढवळे,लक्ष्मण बताडे, शरदराव कुलकर्णी, राजु जायभाये, प्रमोद कलकले, दिपक परेराव, सोनु अहिले, बबलू धोत्रे, साईनाथ एरडे, शुभम साळवे, बंटी कचकुरे आदी उपस्थित होते.
मंत्री राणे विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दाखल मंत्री राणे विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on August 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.