टॉप बातम्या

मावळणी येथे ग्रा.पं. कार्यालय व जि.प. शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (१६ ऑगस्ट) : तालुक्यात मावळणी येथे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अमृत महोत्सवी ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
सरपंच दीपाली ताई जामुनकर यांनी ग्रामपंचायत येथील तर शाळे मधील शाळा समितीच्या उपाध्यक्षा भारती अवसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी गावच्या सरपंच दिपाली ताई जामुनकर, उपसरपंच मनीषा ताई काटे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकरराव कांबळे, प्रफुलभाऊ ढोंगे, शिलाताई भोयर, प्रफुलभाऊ कोठारी, शेवंतां बाई मडावी, शिक्षक लोखंडे सर, खाडे मॅडम, पोलीस पाटील राजुभाऊ मडावी, राणिताई माने, लताताई बुरबुरे, ग्रामपंचायत कर्मचारी हरीभाऊ भोंडे, शाळा समितीच्या उपाध्यक्षा भारती अवसरे, महिला बचत गटाच्या रुपाली गणेशकर, ज्योत्स्ना भोंडे, जाणरावजी हेठे, संजय राव जामुनकर, राधाताई शेरेकर, अंगणवाडीच्या दुमने बाई, चंदा मोहूर्ले, सुनंदा दुमने, विष्णु चौदरी, कैलासभाऊ वानखेडे, राजुभाऊ सोनावणे, प्रभाकर गाडगे,आकाश काटे, आशिष हेठे, सोनू शेंडे, पवन हेठे, संतोष मून, जया ठाकरे, जया अवसरे व गावकरी उपस्थित होते.
Previous Post Next Post