स्वर्गीय डालूरामजी सुखलालजी बोरेले, स्मृती प्रित्यर्थ "वृन्दावन" येथे शिव महापुराण

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
पांढरकडा, (२० ऑगस्ट) : येथील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते तथा व्हिसल ब्लोअर रजनीकांत डालूरामजी बोरेले, यांचे वडील डालूरामजी सुखलालजी बोरेले, यांचा वैकुंठ गमन दि, ५/९/२०२० रोजी झाला होता. त्यांची साडे अक्रामासी (बरषी) अग्रेसन भवन पांढरकवडा येथे दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे. 
त्या निमित्ताने श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर श्री.धांम वृन्दावन जिल्हा मथुरा (उत्तर प्रदेश) च्या केशव कुंज फ्रेज २, येथे प्रसिद्ध कथा प्रवक्ता श्री. श्रध्येय  अरविंदजी शास्त्री महाराज यांच्या अमृतमय वाणीने भक्तिमय शिव महापुराण दि. १६ ऑगस्ट २०२१ पासून प्रारंभ झाली असून दि. २२ ऑगस्ट २०२१ रोजी विराम होणार. 
शिव महापुराण कथाचा रोज दुपारी 4:30 वाजता अरविंदजी महाराज यूट्यूब चैनल वर "लाइव प्रसारण" दाखविण्यात येत आहे. 
"वृंदावन" च्या धर्तीवर प्रारंभ शिव महापुराण चे आयोजन श्री लक्ष्मीकांत डा. बोरेले, चन्द्रकांत डा. बोरेले, अजय डा. बोरेले, यांच्या वतीने करण्यात आले  आहे.



स्वर्गीय डालूरामजी सुखलालजी बोरेले, स्मृती प्रित्यर्थ "वृन्दावन" येथे शिव महापुराण स्वर्गीय डालूरामजी सुखलालजी बोरेले, स्मृती प्रित्यर्थ "वृन्दावन" येथे शिव महापुराण Reviewed by सह्याद्री चौफेर on August 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.