टॉप बातम्या

कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मांटे यांचा सत्कार


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (२० ऑगस्ट) : कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मांटे यांची बदली परभणी जिल्ह्यात करण्यात आल्याने त्यांचा दि. २० ऑगस्ट रोजी निरोपीय सत्कार करण्यात आला.

यावेळी दैनिक गाववालाचे प्रतिनिधी रुपेश साठे, दैनिक समीक्षा, दैनिक श्रमिक लोकराज्यचे प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे, दैनिक भास्करचे प्रतिनिधी शेख शमशोदीन, दैनिक सकाळचे प्रतिनिधी अमरनाथ कांबळे, दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी माधव हळदेकर, मनसे शहराध्यक्ष साहेबराव कोंडावार इत्यादींची उपस्थिती होती.
Previous Post Next Post