सह्याद्री न्यूज : शिला जी धोटे
चंद्रपूर, (१७ ऑगस्ट) : दिनांक १५ आगस्ट २०२१ रोज रविवार ला हुतात्मा स्मारक भद्रावती येथे रात्री ठीक ८:०० वाजता भद्रावती तालुका ओबीसी समाजाची मीटिंग पार पडली. मिटिंग मध्ये ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या अनेक पोटजातींचे कार्यकर्ते सहभागी झाले होते, ओबीसी समाजाची भविष्यातील वाटचाल यशस्वी व्हावी याकरिता तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली ती खालील प्रमाणे-
अध्यक्ष श्री.धनराज पाटील आस्वले, उपाध्यक्ष श्री. महेंद्रजी माणुसमारे, सचिव श्री.अशोकरावजी बाळेकरमकर, सहसचिव- श्री. निलेश देवईकर, कोषाध्यक्ष श्री.कवडूजी मत्ते,
सल्लागार श्री. पांडुरंग टोंगे व श्री. किशोर खंडाळकर,
सदस्य श्री. किशोर भोसकर, श्री. किशोर हनुमंते, श्री. दीपक निकुडे, श्री. संदीपजी बोलाखे, श्री. आदम सौदागर, श्री. राजीवजी भोयर, श्री. विनोद वानखेडे, श्री. राहुल मोहोड,श्री. प्रफुल शेलार, श्री. प्रदीप राजूरकर,श्री. अरुण केळझरकर,श्री. भारत नागपुरे, श्री. संदीप धरणेवार,श्री. विनोद घोडे सर,श्री. विवेक अकोजवार, श्री. प्रवीण महाजन, श्री. किशोर हेमके, श्री. नितीन कवासे, श्री. दिलीप ठेंगे, श्री. आनंद शिरसागर, श्री. संतोष उंबरकर, श्री. धर्मेंद्र हवेलीकर, श्री. विठ्ठल खडसे, श्री. सिकंदर शेख, श्री. विश्वजीत येवले,
श्री. विक्रांत बिसेण, श्री. गणेश वाणी, श्री. सुनीलजी आवारी, श्री. उमेश काकडे आणि ईतर पोट जातीतील प्रत्येकी एक सदस्य कार्यकारी मंडळाचा सदस्य राहील. यानंतर कुठलेही ओबीसी पोट जातीतील समाजाचा कार्यक्रम राहील त्या ठिकाणी कार्यकारी मंडळाचे पदाधिकाऱ्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात यावे व समाज बांधवांना ओबीसीच्या भविष्यातील वाटचालीबाबत उद्बोधन करावे असे मीटिंगमध्ये सर्वानुमते ठरविण्यात आले.
तसेच पुढील कार्यकारिणीच्या मिटिंगमध्ये प्रत्येक समाजाच्या अध्यक्षांनी आपल्या समाजातील जास्तीत जास्त समाज बांधवांना उपस्थित राहण्याबाबत आग्रह करावा याबाबत सूचना या वेळी देण्यात आल्या, हे विशेष .
भद्रावती तालुका ओबीसी कार्यकारणीची निवड अध्यक्ष धनराज आस्वले तर उपाध्यक्ष महेंद्र माणूसमारे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 17, 2021
Rating:
