'आई बिचारी कशी तळमळते'
आईची माया..लयभारी
लेखरासाठी,जगविण्यासाठी
घळवण्यासाठी लय कष्ट घेते
उपसते आणि मग मोठ्यापणी
त्याला विविध छंद लागते नी
आई बिचारी कशी तळमळते
तळमळते आज रडते
दारोड्या, सख्याची माय...
उपाशी लेखरासाठी
धळपळची गावभर
पदरात आणूनीया
भरायची जिवापार
उरलेल खाई थोड हो.हो ..
तशीच झोपी जाय..
तशीच झोपी जाय....
तळमळते.
भिजलेल्या आशवांची
या आईला येयी किव
या मायेच्या यातनांना
दिले तू नवे हे घाव
भोगलेल्या या जिवाची हो..हो .
तुच दिली झाली माय..
तुच दिली झाली माय
तळमळते
दिन रात राबूनिया
विसरून तहान भुख
गरिबी दिस भोगून
मिळवून दिले सुख
अशी लाखात एक माय हो.हो..
तुच गौतमा य, तुच गौतमा य
तळमळते
©® कवी: गौतम धोटे
कोरपना, संपर्क : 9637708593
आई बिचारी कशी तळमळते
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 13, 2021
Rating:
