टॉप बातम्या

मनसेच्या हस्ते महाराजा व्हॉलीबॉल टी-शर्ट चे अनावरण


सह्याद्री न्यूज | अतुल खोपटकर 
पुणे, (ता.१७) : दिनांक १६ जून २०२१ रोजी सायं. ५ वा यमुनानगर,निगड़ी येथील मीनाताई ठाकरे उद्यानावर महाराजा व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लब च्या टी-शर्ट चे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहाराध्याक्ष सचिन चिखले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहाराध्याक्ष हेमंत डांगे, प्रभाग अध्यक्ष देवेन्द्र निकम, दत्तात्रय धर्मे, भारतीय जनता पार्टीचे प्रभाग अध्यक्ष रंगाथजी पावर, मंडलअध्यक्ष शिरीषजी जेधे व महाराजा आदिसह व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लब चे सर्व खेळाडू उपस्थित होते.
Previous Post Next Post