टॉप बातम्या

वणीकरांसाठी खूशखबर! 'जय महाराष्ट्र खादी कॉटन महा सेल' पुन्हा नव्या दमाने दाखल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील सर्व नागरिकांसाठी उत्तम कपड्यांची खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादानंतर ‘जय महाराष्ट्र खादी कॉटन महा सेल’ पुन्हा एकदा नव्या दमाने आणि भव्य प्रकारांसह तुमच्या सेवेत दाखल झाला आहे.

या महासेलमध्ये उच्च दर्जाचे खादी आणि कॉटनचे कापड अत्यंत रास्त व सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विशेष सवलती व दरपत्रक:
 * खादी हाफ शर्ट: ₹२५०/- फक्त
 * खादी फुल शर्ट: ₹३००/- फक्त
 * लेडीज खादी कुर्टी: ₹१०००/- मध्ये ४ नग
 * खादी फुल शर्ट धमाकेदार ऑफर: ₹१०००/- मध्ये ४ नग

सेलमध्ये उपलब्ध इतर प्रकार:
 * व्हाईट शर्ट व पायजामा
 * मोदी कुर्ता व नेहरू कुर्टी
 * संग्राम पठाणी
 * जूट खादी शर्ट व पेपर खादी शर्ट
 * जॅकेट व बंडी
 * बंगाली खादी, खादी पॅन्ट, टॉवेल आणि रुमाल
पत्ता:
जैताई मंदिर, यवतमाळ रोड, साई मंदिराच्या समोर, वणी.

उत्तम दर्जा, आकर्षक डिझाईन्स आणि खिशाला परवडणारे दर ही या सेलची खासियत आहे. तेव्हा आजच भेट द्या आणि आपल्या आवडीच्या कपड्यांची मनसोक्त खरेदी करा!



Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();