टॉप बातम्या

मा. श्री. राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


मनस्वी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे, कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे मा. श्री. राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो. आपल्या सामाजिक व राजकीय कार्याला अधिकाधिक यश मिळो आणि जनसेवेचा प्रवास असाच अविरत सुरू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आमचे, मार्गदर्शक आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹💐

शुभेच्छुक : रुपेश ढोके
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तालुका मारेगाव
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();