सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील केगाव–गाडेगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवड प्रक्रियेत काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ. अरुणाताई खंडाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रतिनिधी म्हणून अविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. दरवर्षी होणाऱ्या या निवड प्रक्रियेअंतर्गत यंदाही कार्यक्रम पार पडला. त्यांच्या नियुक्तीबद्दल परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
';
(function() {
var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true;
dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js';
(document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq);
})();