सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील ईजासन गोडगाव येथील संगीता विठ्ठल निळे (वय ५५) यांनी काल दि. १७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडली.
अचानक प्रकृती बिघडल्याचे घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालय, वणी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती संगीता निळे यांना मृत घोषित केले. आज सकाळी पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
';
(function() {
var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true;
dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js';
(document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq);
})();