टॉप बातम्या

महाविकास आघाडीचा झंझावात : प्रभाग 4 मध्ये जनसंवाद, भेटीगाठींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने प्रभाग क्रमांक 4 मध्ये दमदार जनसंवाद राबवत नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या.
महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षा डॉ संचिता विजय नगराळे (गेडाम) नगरसेवक तसेच तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसरात निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगला.
जनतेच्या मूलभूत गरजा, सुरू असलेली कामे आणि आगामी विकास आराखड्यांबाबत आघाडीच्या प्रतिनिधींनी नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभागात आघाडीचा प्रचार अधिक वेग घेताना दिसत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();