•अभिष्टचिंतन || वाढदिवस•
आसमान की बुलंदियों पर नाम हो आपका
चांद की धरती पर मुकाम हो आपका..
हम तो रहते छोटी सी दुनिया में
पर खुदा करे सारा जहाँ हो आपका..
अभिष्टचिंतन सोहळा ११ नोव्हेंबर २०२२....
मित्र बंधू, मनमिळाऊ स्वभावाने सुपरिचित असलेले युवकांचे आधारस्तंभ न.पं. नगरसेवक तथा युवक काँग्रेस मारेगाव चे शहराध्यक्ष श्री आकाश भाऊ बदकी यांचा वाढदिवस. वाढदिवसनिमित्ताने त्यांना उदंड आयुष्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
भाऊंना निरोगी दीर्घायुष्य लाभोत हीच मनस्वी सदिच्छा...
आम्ही सर्व तालुकावासी आपल्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य साठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो..
आपणास पुनःश्च वाढदिवसाच्या खूप खूप अनंत शुभेच्छा..
शुभेच्छुक :- आकाशभाऊ बदकी मित्र परिवार, मारेगाव (तालुका)