टॉप बातम्या

मा विजयबाबू चोरडिया यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!


तुमचे नाव शिखराच्या उंचीवर असावे
   सूर्याप्रमाणे तुमचं आयुष्य तेजस्वी व्हावे...
या साऱ्या विश्वात तुमची किर्ती पसरावी
   या जन्मदिनी वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा...!!
मा विजयबाबू चोरडिया आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा..
पुनःश्च जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा...!!

शुभेच्छुक : विजय चोरडिया मित्र परिवार 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();