टॉप बातम्या

दूरदृष्टी आणि प्रामाणिक कार्याची दिशा दाखवणारे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा



🎉 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉

लोकप्रिय नेतृत्व, वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा श्री संजीवजी रेड्डी बोदकुरवार साहेब यांचा वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण नाही तर प्रेरणेचा उत्सव आहे. समाजकारणात नवी ऊर्जा, दूरदृष्टी आणि प्रामाणिक कार्याची दिशा दाखवणारे असे हे व्यक्तिमत्व वणी तालुक्यातील जनतेसाठी खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आहेत. आपल्या कार्यकौशल्यातून वणीच्या विकासाला गती देत असताना, त्यांनी युवकांमध्ये आशा, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जागृत केली आहे.

आपल्या ठाम विचारसरणीमुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे असंख्य लोकांच्या मनात आदर व प्रेम मिळवलेले हे नेतृत्व आगामी काळातही विकासाचा नवा अध्याय रचतील, अशी खात्री आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशाचा अखंड प्रवास लाभो, हीच मनापासून शुभेच्छा...!
~शुभेच्छुक :- विशाल मुनोत 
सरचिटणीस अल्पसंख्यांक आघाडी, भाजप वणी 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();