✨🌺 नवरात्री उत्सव व विनायक चतुर्थीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🌺✨
माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो.
गणरायाच्या कृपेने सर्व विघ्न दूर होवोत व नवसाची पूर्ती होवो.
माता दुर्गेच्या कृपेने आपल्या शेतात भरघोस पिक येवो,
शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य न्याय मिळो,
आनंद, समाधान आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात नांदो.
शेतकऱ्यांच्या घामानेच राष्ट्र फुलते —
त्या घामाला माता दुर्गेचे आशीर्वाद लाभो!
~जय माता दी!
शुभेच्छुक:-
~ राकेश यशवंत खामनकर
तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट को आ.क्रे सोसायटी ली.