सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मंडळी उन्हाळ्यात प्युअर खादी कापड घालून कुठलाही कार्यक्रम, लग्न सोहळा, पार्टी खास करायचा असेल ना तर मग ही बातमी तुमच्या साठी नक्की फायद्याची आहे. नवीन स्टॉक, उत्तम क्वालिटी, खादी कॉटन महोत्सव सेल एकाच छताखाली भरपूर व्हेरायटी तुम्हाला ह्यांच्या कडे मिळणार आहे आणि तेही अगदी 200 ते 900 रुपये च्या स्टार्टींग रेंज पासून आणि मग जशी कपडे घ्याल तशी प्राईसेस चेंज होत जाणार आहे.
प्युअर खादी हाफ शर्ट (₹250/300), खादी फुल शर्ट ((₹250/300), नेहरू लॉन्ग कुर्ता (₹400/500), संग्राम (पठानी- ₹350/400), शॉर्ट कुर्ता (बंडी- ₹350/400), पेजामा ₹350/400, जॅकेट (₹700/900), जूट खादी (₹500), पेपर खादी (₹500) खादी सलवार, खादी दुपट्टा, खादी टॉवेल व रुमाल, खादी टॉप, साऊथ कॉटन गाऊन, लेडीज साठी फॅन्सी जुडबॅग व खादी कॉटन पॅन्ट अशा अनेक उत्तम क्वालिटी च्या खादी कॉटन महासेल सेल आपल्या शहरात उपलब्ध आहे. अवघे काही दिवस उरले असून आपल्या वणी शहरातून सेल बाहेर जाणार आहे. त्यामुळे वणीकरांनी ही सुवर्ण संधी सोडूच नये."यह हैं गर्मी का फंडा, पहनो खादी थंडा" या मथळ्याखाली खादी कॉटन महोत्सव सेल आपल्या सेवेत सुरु आहे.
भारतीय उद्योगाला चालना मिळण्यासाठी हातभार लावा. सर्व नवीन स्टॉक,त्वरा करा...वेळ सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत असून जैताई मंदिर, यवतमाळ रोड, साई मंदिर चौक, वणी या पत्यावर तुम्ही व तुमच्या मित्र परिवारासह अवश्य भेट द्यावे...
आता फक्त अवघे काही दिवस उरलेत, आपल्या वणी शहरात खादी कॉटन महोत्सव सेल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 03, 2025
Rating: