 |
संग्रहीत छायाचित्र |
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : जागेच्या पुनर्वसन बाबत विचारणा केली म्हणून एका इसमाला शिवागिळ करून दुसऱ्याच्या हातात असलेल्या काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी तालुक्यातील पिपंरी (कोलार) येथे सकाळी घडली. दिलीप नानाजी लोढे (वय ५५, रा. पिंपरी, कोलार) यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी एका इसमाविरुद्ध कलम 118 (1), 352,351(2)(3) BNS नुसार गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉनस्टेबल गजानन हेडगीर हे करत आहे.