'गारवा' फॅमिली रेस्टॉरंट आज 10 मार्चपासून आपल्या सेवेत


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : शहरात 'गारवा' फॅमिली रेस्टॉरंट या नवीन प्रतिष्ठानची दि.10 मार्च 2025 पासून खास खवैयांसाठी सेवेत येत आहे.

मारेगावकरांसाठी सर्वात उत्तम अशा फॅमिली रेस्टॉरंट च्या उदघाटनचा सोहळा मारेगावामध्येच होत आहे. त्रिवेणी बार च्या बाजूला,मारेगाव मेन रोड वर भव्य शुभारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. 

व्हेज नॉनव्हेज मेजवानी सह भरपूर वेरायटी, तेही चुलीवरच्या जेवणाची अस्सल मजा व आस्वाद "गारवा" मध्ये घेता येणार आहे.

तालुक्यातील खवैयांनी उद्या सोमवारला सायंकाळी 6 वाजता भव्य उदघाटन शुभारंभला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे, आवाहन पंढरी लांबट, विनीत जयस्वाल, रोशन आवारी, रघुवीर कारेकर यांनी केले आहे.
'गारवा' फॅमिली रेस्टॉरंट आज 10 मार्चपासून आपल्या सेवेत 'गारवा' फॅमिली रेस्टॉरंट आज 10 मार्चपासून आपल्या सेवेत Reviewed by सह्याद्री चौफेर on March 10, 2025 Rating: 5
Powered by Blogger.