टॉप बातम्या

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना पितृशोक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांचे वडील सुरेश काकडे यांचे आज (दि.6) पहाटे 2. वाजता अल्पशा आजाराने नागपूर येथे निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. 6) दुपारी 1 वाजता परमडोह येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या मागे मुलगी खा. प्रतिभाताई धानोरकर व मुलगा प्रवीण काकडे, नातवंड असा आप्त परिवार आहे. 


टीप : परमडोह हे गांव शिंदोला माईन्स पासून 8 किमी अंतरावर आहे.
Previous Post Next Post