केंद्र सरकारच्या विद्यार्थी विरोधी बजेटचा वणी येथे AISF ने केला विरोध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : केंद्र सरकारने यावर्षी सादर केलेल्य आर्थिक बजेटमध्ये विद्यार्थी व शिक्षणासाठी पुरेशी तरतुद न करता विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. म्हणुन आॅल ईंडिया स्टुडंट फेडरेशनने उपरोक्त आर्थिक बजेटचा निषेध करून देशव्यापी विरोध केला आहे. त्याच अनुषंगाने वणी येथे AISF ने शिवाजी महाराज चौकात तिव्र निषेध नोंदविला आणी राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकारी,वणी यांना निवेदन दिले. AISF चे जिल्हाप्रमुख अथर्व निवडींग यांचे नेत्रुत्वात शरद अंड्रस्कर,कुणाल केमेकार,कार्तिक अंड्रस्कर,आर्यन चहानकर,भुषण पेटकर,सुरज काटकर,रुपेश ठमके,कपील बोबडे,राकेश काकडे यांचेसह असंख्य विद्यार्थी सहभागी झाले.
केंद्र सरकारच्या विद्यार्थी विरोधी बजेटचा वणी येथे AISF ने केला विरोध केंद्र सरकारच्या विद्यार्थी विरोधी बजेटचा वणी येथे AISF ने केला विरोध Reviewed by सह्याद्री चौफेर on February 09, 2025 Rating: 5
Powered by Blogger.