सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकरी पुत्राने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारच्या सायकांळी घडली. मृत शेतकरी पुत्राचे नाव कुणाल सुखदेव उलमाले (अंदाजे वय 18) रा. चिंचाळा असे आहे.
कुणाल याच्या पश्चात आईवडील मोठा भाऊ,दोन बहिण असा आप्त परिवार असून त्याने वडिलोपार्जित शेतातील बंड्यात विष प्राशन केले आहे.मात्र, त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
शेतकरी पुत्राची विष घेऊन आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 30, 2025
Rating: