बिगर सातबारा शेतकरी संघटना उतरली वणी विधानसभेच्या रिंगणात , ओबीसी नेते वाटगुरे यांनी केला नामांकन दाखल
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा तथा शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे मां जिजाऊ संघर्ष समितीचे संस्थापक तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्यअध्यक्ष डा सुखदेव कांबळे समशेर सिंग भोसले फासे पारधी समाजाचे संस्थापक अध्यक्ष तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विलास पवार यांची उपस्थिती होती.
बिगर सातबारा शेतकरी संघटना उतरली वणी विधानसभेच्या रिंगणात , ओबीसी नेते वाटगुरे यांनी केला नामांकन दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 29, 2024
Rating: