झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, आता महाराष्ट्रासह वणीकरांची उत्सुकता शिगेला...
सह्याद्री चौफेर | वृतसंस्था
नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 66 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपने जामतारा मतदारसंघातून सीता सोरेन, कोडरमा मधून नीरा यादव, गांडेमधून मुनिया देवी, सिंद्रीमधून तारा देवी, निरसामधून अपर्णा सेनगुप्ता, झारियामधून रागिणी सिंह, चाईबासामधून गीता बालमुचू, छतरपूरमधून पुष्पा देवी भुईया यांना तिकीट दिले आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 66 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारतीय जनता पक्षाने सरायकेला विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना तिकीट दिले असून, चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच धनवारमधून बाबूलाल मरांडी यांना रिंगणात उतरवले आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, आता महाराष्ट्रासह वणीकरांची उत्सुकता शिगेला...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 19, 2024
Rating: