सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
सरपंचा सुषमा रुपेश ढोके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम गावकर्यांनी लोकसहकार्यातून यशस्वीरित्या साजरा केला. या निमित्ताने वट वृक्षाचे लग्न विधिवत पूजन करून वृक्षाचे महत्व, व त्याचे संवर्धन कसे करावे यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वृक्ष प्रेमी प्रमोद झिले, उत्तम येवले, रामचंद्र येवले, पंचफुला आत्राम यांचा सत्कार केला.
वट पौर्णिमा पूजन व लग्न सोहळ्यात सुरज येवले, मुरली येवले, हरिश्चंद्र डाहूले, पंढरी येवले, प्रमोद धोबे, प्रशांत आस्कर, निलेश ढोके, अमोल झिले, किशोर मंदे उपसरपंच,रूपेश ढोके व समस्त गावकरी उपस्थित होते.
कानडा येथे वटपौर्णिमा पूजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 19, 2024
Rating: