“स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला, सुखी, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो सर्वांना…
यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मीपूजन समृद्धीचा फराळ प्रेमाची भाऊबीज अशा दिवाळीच्या आनंददायी शुभेच्छा!
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
शुभेच्छुक : प्रसाद अरुण झाडे
भाजयुमो मारेगाव बुथ प्रमुख कानडा ता. मारेगाव
दीपावली च्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 12, 2023
Rating: