दीपावली पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...



सप्रेम नमस्कार 🙏🏻

मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
🌺दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…🌺

शुभेच्छुक : गौरीशंकर खुराणा
सभापती : कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव
अध्यक्ष : जनहित कल्याण संघटना, मारेगाव