रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दिपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची !
आपणां सर्वांना ही दिपावली आणि
नूतन वर्ष सुख समृध्दीचे,
संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो!
शुभ दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
शुभेच्छुक : अंकुश रुपाजी माफूर
लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत बोरी (खु) पं स मारेगाव