टॉप बातम्या

दीपावली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

इडा पिडा टळू दे
बळीराजाचे राज्य येवू दे..
जगाचा पोषणकर्ता
माझ्या बळीराजाला
सुखाचे दिवस येवोत
या सदिच्छेसह..

दीपावली व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा
ही दिवाळी तुम्हाला तुमच्या परिवारास सुखी समाधानाची व भरभराटीचे जावो...

शुभेच्छुक : उदय खिरटकर 
तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मारेगाव 
Previous Post Next Post