सह्याद्री चौफेर | राजू डावे
हितेश बंडू कांबळे (अंदाजे वय 27) असे विष प्राशन करून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हितेश यास प्रथम ग्रामीण रुग्णालय कायर येथे भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी वणीतील एका खासगी दवाखान्यात दाखल केले व त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
हितेशने विषारी द्रव्य का घेतले या मागील कारण अस्पष्ट असून कांबळे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
पुरड येथील तरुणाने विष प्राशन केले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 01, 2023
Rating:
