टॉप बातम्या

सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!



वंदे मातरम..!

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझा भारत देश घडविला. 

सर्व भारतीयांना स्वातंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..
🇮🇳🇮🇳

शुभेच्छुक :- श्री प्रसाद ढवस
अध्यक्ष, आत्मा समिती तालुका,मारेगाव
भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव, यवतमाळ 
Previous Post Next Post