स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा...!



उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझा भारत देश घडविला. 

सर्व भारतीयांना स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
🇮🇳🇮🇳

शुभेच्छुक :- श्री विजय अवताडे
लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत तथा 
संचालक, कृ. उ. बा. समिती,मारेगाव