टॉप बातम्या

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून त्यांना आज अभिवादन केले.

या कार्यक्रमांसाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किन्नाके,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. खूजे, वैद्यकीय अधीकारी डॉ. विरूळकर, अधिसेविका वंदना बरडे, परिसेविका श्रीमती कापटे, श्रीमती पुसनाके, श्रीमती कोडापे, आहारतज्ज्ञ श्रीमती गीतांजली ढोक, समुपदेशक वंदना बुर्रेवार,  श्री येडे यांचे सह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();