सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : दि.26 जून 2023 सोमवारला कुमार कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयूट द्वारे विद्यार्थ्यांना निरोप समारंभ (सेंडाप) घेण्यात आला.
आगामी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे कॉम्प्युटर टायपिंग (G C C TBC) ह्या अंदाजित परीक्षा 12 जुलै 2023 पासून सुरु होत आहेत. त्या अनुषंगाने सेंटर माहिती, हाल तिकीट, मॅन्युअल टायपिंग, कॉम्प्युटर टायपिंग, स्टेनोग्राफर, शॉर्टहॅन्ड, शासकीय व निमशाकीय अशी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन बाळगून, योग्य दिशेने वाटचाल करून यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित केले, या सभेला प्राचार्य राजेश घुमे यांचे मोलाचे माग्दर्शन लाभले.
यावेळी कुमार कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयूटचे सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
मारेगाव येथे विद्यार्थ्यांना निरोप समारंभ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 28, 2023
Rating:
