|| जय हरी विठ्ठल ||
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा
परि तू आम्हा लेकरांची विठू माउली
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभता, शुभत्व आणि मंगलमय दिनी देवशयनी एकादशीच्या आपणास हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...!!
श्रीहरींच्या आशीर्वादांचा तुमच्यावर अविरत वर्षाव होवो, प्रत्येक घर आणि अंगण धन-धान्याने भरून जावो, प्रत्येकाच्या आयुष्यात अपार सुख, समृद्धी आणि आनंद येवो, हीच मी विठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना करतो.
शुभेच्छुक :- श्री. अतुल पचारे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मारेगाव
समस्त जनतेला आषाढी एकादशीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा...!!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 29, 2023
Rating:
