सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : एस. पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के शाळेचे मुख्याध्यापक मा श्री क्षीरसागर सर उपमुख्याध्यापक मा.श्री तामगाडगे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शालेय प्रार्थना राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बुजोने सर यांनी केले.
एस. पी.एम.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 01, 2023
Rating:
