सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : महाराष्ट्र सहकारीअधिनियम 2014 चा नियम 19 प्रमाणे निवडणुका घेण्याचे ठरले होते, ग्राम विविध कार्यकारी संस्था विरकुंड 736 ह्या सोसायटी मध्ये होऊ घातलेल्या मागील 30 वर्षा पासून एक हाती असलेली सत्ता परिवर्तन पॅनल चे तेरा ही संचालकाचा दणदणीत विजय खेचुन आणला.
ह्या विजयासाठी विलास भाऊ कालेकर व मित्र परिवारांनी खूप मेहनत घेत तीस वर्षाची राजवट धुळीस मिळवून विजयश्री खेचून आणला ह्या मध्ये श्रीकांत दत्तू कुईटे, रुपेश उद्धवजी वासेकर, जनार्धन सातपुते, शेख नईम शेख रज्जाक, संजय लखमापुरे, मारोती मेश्राम, श्रीमती गीता चवले, सौ नानेबाई दौलत चवले, रमेश पुंजाराम डोगे, कृष्णा पारखी, रमेश लखमापुरे, श्रीहरी पारखी यांना निवडून आणण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक जोगी, किशोर चवले, राजूभाऊ कुईटे शेख मुस्तफा, पांडुरंग मालेकर, अमोल पारखी,निलकंठ पारखी, वामन पारखी, दत्तूजी कुयठे विठ्ठल नगर नवेगाव व विरकुंड येथिल सर्वांनी अथक परिश्रम घेतले.
संजय देरकर समर्थक परिवर्तन पॅनल चा दणदणीत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 10, 2023
Rating:
