ब्राह्मण समाजा ची अवहेलना, रिपाई डेमोक्रॅटिक मध्ये सहभागी व्हावे - डॉ. राजन माकणीकर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : ब्राह्मण समाजाची अवहेलना कोण्या राजकीय पक्ष कडून होत असल्या चे एकिवात आले, हे योग्य नाही अश्या ब्राह्मण कार्यकर्त्यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात सन्मानाने सामील व्हावे असे आवाहन पक्षाचे राष्ट्रिय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्राच्या संकल्पनेतुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना झाली असून आदरणीय आमदार टी. एम. कांबळे यांनी डेमोक्रॅटिक RPI च्या रूपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्ती साठी पुन: बांधणी केली व मराठवाडा-महाराष्ट्र राज्यात समाजवादी विचार रुजवण्याचे कार्य केले आणि बौद्धांचे अस्तित्व निर्माण केले. 
रिपाई डेमोक्रॅटिक पक्ष ब्रह्मान्यवादाचा प्रखर विरोधक असला तरी ब्राह्मण समाज विरोधी नाही. ब्राह्मण समाजाला राजकीय अस्तित्वापासून कोणता राजकीय पक्ष वंचित ठेवत असेल स्वतःचे अस्तित्व संपवण्यापेक्षा संबंधित पक्षाला ब्राह्मण बंधू भगिनींनी लाथाडून डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात सहभागी होण्याचे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.
ब्राह्मण समाजा ची अवहेलना, रिपाई डेमोक्रॅटिक मध्ये सहभागी व्हावे - डॉ. राजन माकणीकर ब्राह्मण समाजा ची अवहेलना, रिपाई डेमोक्रॅटिक मध्ये सहभागी व्हावे - डॉ. राजन माकणीकर Reviewed by सह्याद्री चौफेर on July 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.