टॉप बातम्या

दीपक ठाकूरवार यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

वणी : प्रसिद्ध दिपक ठाकुरवार यांचे दि.18 ला पहाटे सहा वाजताच्या दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे 66 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली आहे. 
वणी तालुक्यातील प्रसिद्ध दिप्ती टॉकीज चे संचालक दिपक जगन्नाथ ठाकुरवार यांचे18 जुलै रोजी पहाटे 6 वाजताच्या दरम्यान, त्यांचे राहते घरीच, दिप्ती टॉकीज वणी येथे दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी,1 मुलगी, 2 मुलं, भाऊ, नातवंड, व बराच मोठा आप्त परिवार आहे.
वणी येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार ला दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();