मंजुषाताई पेंदोर यांची छावा क्षात्रविर सेना महीला मारेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : छावा क्षत्रविर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री समाधान सुरवसे यांच्या आदेशानुसार मारेगाव येथील समाजसेविका सौ मंजुषाताई पेंदोर यांचे समाजिक कार्य पाहून त्यांची महीला तालुका अध्यक्ष मारेगाव पदी नियुक्ती करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष श्री अनिल पारखी, सौ संगीता डाहुले विदर्भ अध्यक्ष, श्री विलास बुरान, महिला विदर्भ अध्यक्ष प्रतिभा ताई तातेड, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन  करण्यात आले. उपस्थित महीला प्रदेश उपाध्यक्ष विशाखा ताई राजूरकर, महीला विदर्भ संपर्क प्रमुख एड. वंदना जाधव, महिला जिल्हध्यक्षा शालू ताई आत्राम,कामगार सेना जिल्हा अध्यक्ष राजू जूनगरी तालुका अध्यक्ष अनंता घोटेकर, जिल्हा उपाध्यक्ष अजय धांडे, जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना पृथ्वीराज घोटेकर, जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी सेना अभिषेक उपरे, तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना, तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी  सेना अजय लांबट, संकेत लांबट व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
मंजुषाताई पेंदोर यांची छावा क्षात्रविर सेना महीला मारेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती मंजुषाताई पेंदोर यांची छावा क्षात्रविर सेना महीला मारेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on June 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.