नादेड : दिव्यांगाच्या विविध प्रश्ना संदर्भात जिल्हा परिषद येधे उप मुख्यकार्यकारी अधिकारी विभाग यांच्या समवेत चंपतराव डाकोरे पाटिल शिष्टमंळाने घेतली भेट व चर्चा


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : जिल्यातील दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हातील सर्व गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष दि,१५ फ्रेबु २२ ते ५ मार्च २२ पर्यंत शिष्टमंडळाने निवेदनावर चर्चा करून निवेदन दिलेल्या प्रश्नाचे लेखी ऊतर न दिल्याने संघटनेच्या वतीने दिव्यांग तक्रार कक्ष, जिल्हाअधिकारी, मुख्यकार्यकारी जि.प. समाजकल्याण अधिकारी यांनी संघटनेचा संदर्भ देऊन लेखी आदेश दिले. तरी देखील गटविकास अधिकारी यांच्याकडून साधे ऊतर न मिळाले नसल्याने दिव्यांग तक्रार निवारण कक्ष यांच्यातर्फे सर्व कक्ष प्रमुख व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत जिल्हा परिषद नांदेड येथे दि ८ जुन २०२२ रोजी उप मुख्यकार्यकारी पंचायत विगाग मा केंद्रे सर, उप मुख्यकार्यकारी मनेरगा श्री पाटील सर,सामान्य प्रशासन कक्ष अधिकारी शेख सर, दिव्यांग कक्ष प्रमुख कुरेलु सर,वै, सामाजिक कार्यकर्ता दिव्यांग विभाग गोडगोलवार,जिल्हा ग्रा,विकास यंत्रणा श्री पेंदेवाड,दिव्यांग कनिष्ठ कक्ष सहाय्यक, श्रीनेहुलकर, दिव्यांग वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्टृ  अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली.
          
या बैठकीत डाकोरे पाटील यांनी दिव्यांग बांधवाच्या 
प्रश्नासाठी फ्रेबु २०८२२ ते जुन २०२२ पर्येत निवेदन,धरणे, ऊपोषण, करून आपण क वरीष्ठ अधिकारी लेखी आदेश देऊन कनिष्ठ अधिकारी आपले आदेश का पाळत नाही? त्याबदल सर्व कक्ष प्रमुखाना अनेक विभागाच्या प्रश्नाबदल चर्घा करण्यात आली व संबधितावर लगेच नोटीस काढण्याचे कक्ष प्रमुखानी अश्वासन दिले.
     
या बैठकीस जिल्हा परिषद मधील सर्व कक्ष अधिकारी, दिव्यांग वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्टृ जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, नागोराव बंडे पाटील, ईचांदराव घव्हाण, मुकावार, बेळगे, राजुभाऊ शेरकुरवार पदाधिकारी उपस्थित होते.
नादेड : दिव्यांगाच्या विविध प्रश्ना संदर्भात जिल्हा परिषद येधे उप मुख्यकार्यकारी अधिकारी विभाग यांच्या समवेत चंपतराव डाकोरे पाटिल शिष्टमंळाने घेतली भेट व चर्चा नादेड : दिव्यांगाच्या विविध प्रश्ना संदर्भात जिल्हा परिषद येधे उप मुख्यकार्यकारी अधिकारी विभाग यांच्या समवेत चंपतराव डाकोरे पाटिल शिष्टमंळाने घेतली भेट व चर्चा Reviewed by सह्याद्री चौफेर on June 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.