नवरगाव येथे अल्पवयीनचा विनयभंग; गुन्हा दाखल


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 
 
मारेगाव : नवरगाव येथील एका अल्पवयीन मुलीचा शौचास गेलेल्या युवकाने हात पकडून एका गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

सदर घटना मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत नवरगाव येथे घडली. याबाबत (ता.९) मे रोजी रात्री उशिरा मुलीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे एका अल्पवयीचा मुलीचा शौचास जात असतांना गावातीलच २१ वर्षीय युवकाने अल्पवयाचा गैरफायदा घेत वाईट उद्देशाने पिडीताचा हात पकडला व गैरवर्तन करून विनयभंग केला. या प्रकरणी आरोपी गणेश अरूण हादवे (२१) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
 अधिक तपास मारेगाव पोलिस करित आहे.
नवरगाव येथे अल्पवयीनचा विनयभंग; गुन्हा दाखल नवरगाव येथे अल्पवयीनचा विनयभंग; गुन्हा दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on May 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.