चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : दारव्हा तालुक्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर आळा घालण्यासाठी शासन उपाययोजना करते. मात्र, ग्रामीण भागातील झालेल्या परिसरात छुप्या मार्गाने गुटखा विक्री सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थीही आजघडीला कमी वयातच गुटख्याच्या आहारी गेले आहे.
विशेष म्हणजे शिक्षकाचे धडे पुढे येणारे शिक्षक तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी गेल्यामुळे त्यांचे थेट पडसाद विद्यार्थ्यावर उमटत आहेत. त्यामुळे पालकवर्ग चिंतेत आहे. सुगंधित तंबाखूमिश्रित गुटख्यावर आळा घालण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करून बंदीचे आदेश सुद्धा काढले आहे.
शिक्षकांसह विद्यार्थी गुटख्याच्या आहारी....
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 10, 2022
Rating:
