देशमुखवाडी : डाहुले गुरुजी अनंतात विलीन

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : येथील महादेव कृष्णाजी डाहुले रा. देशमुखवाडी, वणी यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे 81 वर्षाचे वय होते.

जिल्हा परीषद शाळा राजुर येथील सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांच्या मागे- विवाहित 8 मुली व नातवंड असा आप्त परिवार आहे.

वणी मोक्षधाम येथे आज त्यांच्या पार्थिवावर मंगळवारला दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
देशमुखवाडी : डाहुले गुरुजी अनंतात विलीन देशमुखवाडी : डाहुले गुरुजी अनंतात विलीन Reviewed by सह्याद्री चौफेर on May 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.