टॉप बातम्या

केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्य ग्रामीण रुग्णालय कळंब येथे रुग्णांना फळ वाटप


रूस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : भारतिय जनता पार्टीचे जेब्ठ नेते केद्रिय मंत्री मा नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त कळंब येथील ग्रामीण रूग्णालयात भाजप कळंब तालुका यांच्या वतीने रूग्णांना फळ वाटप करण्यात आले .

 यावेळी भाजपा कळंब तालुका अध्यक्ष कैलास बोंद्रे, शहर अध्यक्ष संदीप वैद्य, सरचिटणीस सुरेशजी होरे, अशोकभाऊ गारगाटे, सुभाषजी पवार, गणेशजी वाल्दे, तुषार शेंडे, रुपेशजी सुचक, जगदिशजी भेले, भुजंगराव शिंदे, मलमवारजी, रूपेश सुचक इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..
   
Previous Post Next Post