विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यातील म्हैसदोडका येथील एका युवा शेतमजूराने आज 28 मे रोजी दुपारीच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली.
शुभम उत्तम देवतळे (28) असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या शेतमजूराचे नाव आहे.
तालुक्यात आत्महत्येची मालिका कायम दिसून येत आहे. आज म्हैसदोडका येथील एका शेतमजूराने राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.
युवा शेतमजुराची गळफास घेवून आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 28, 2022
Rating:
