टॉप बातम्या

प्रा. विठ्ठल पाईलवार पिएच डी (आचार्य) पदवीने सन्मानीत

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : प्राचार्य विठ्ठल निळकंठ पाईलवार यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून राज्यशास्त्र विषयात आचार्य (पी एच डी) पदवी बहाल केली आहे.

विदर्भातील पेरकी समुदायाचा राजकीय प्रक्रियेतील सहभागाचे चिकित्सक अध्ययन हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. डॉ पदमा किशोर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन कार्य केले होते.
Previous Post Next Post